Nojoto: Largest Storytelling Platform

जा ! प्रिये जा, आता खुशाल मला सोडून जा । पण जातान

जा ! प्रिये जा, आता 
खुशाल मला सोडून जा ।
पण जाताना हॉटेलंची
'उधारी' तेवढी देऊन जा ।

😄😄😄😄😄 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....
#मराठी_प्रेमभंग 
यासाठी फक्त चारोळी,दोन ओळी किंवा त्रिवेणी हेच हवयं.
थोडं गमतीदार थोडं प्रेम असही लिहा.