Nojoto: Largest Storytelling Platform

White ईच्छा होती पुन्हा एकदा आपली भेट होईल , पण व

White ईच्छा होती पुन्हा एकदा आपली भेट होईल , 
पण वाटलं नव्हतं ती इतकी लेट होईल ,
खूप काही सांगायचं होतं शिल्लक मनात माझ्या 
आता ठरवून टाकलंय जे होईल ते थेट होईल .

©Neeraj Shelke
  #Moon #writer✍ #writerneeraj #neerajwrites #neerajkikavitayein #writingcommunity #writerscommunity