Nojoto: Largest Storytelling Platform

भिजतात कोरड्या वाटा मिटतात पाऊलखुणा... आठवणींनी भा

भिजतात कोरड्या वाटा
मिटतात पाऊलखुणा...
आठवणींनी भारावण्याचा
पावसाचा खेळ हा जुना...
--प्रेरणा #marathi
भिजतात कोरड्या वाटा
मिटतात पाऊलखुणा...
आठवणींनी भारावण्याचा
पावसाचा खेळ हा जुना...
--प्रेरणा #marathi

marathi