Nojoto: Largest Storytelling Platform

लढले किल्ले लढली माती , लढला राजा घडली ख्याती लढले

लढले किल्ले लढली माती , लढला राजा घडली ख्याती
लढले बाहू शिरही लढले , ताठ कण्याने नडली छाती
वीर असे इथेच घडले , दिल्लीचे ते तक्थही रडले
गुणगान असे हे या मातीचे , अटकेपारही पाऊल पडले महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes