Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ हीच ती,इथेच जन्मतो तेजस्वी तारा असा तळपतो द

 वेळ हीच ती,इथेच जन्मतो
 तेजस्वी तारा असा तळपतो
 दिपवून टाकतो साऱ्या जगाला 
 अंधारदिप तो दूर लोटतो
 जग सारे तयाच्या मागे धावते
 प्रकाशवाटा तोच निर्मितो
 देवपण उगीच का येते 
 त्या निर्जीवशा दगडाला 
 सोसतो टाकीचे घाव आधी
 प्राप्त होण्यास देवत्वाला
 म्हणून वाटते चालत राहावे
 एक संपले तर दुसरे पहावे
 सुख ओंजळीत घेण्याआधी
 चंदनासम स्वतःस झिजवावे
 

  भाग 3
 वेळ हीच ती,इथेच जन्मतो
 तेजस्वी तारा असा तळपतो
 दिपवून टाकतो साऱ्या जगाला 
 अंधारदिप तो दूर लोटतो
 जग सारे तयाच्या मागे धावते
 प्रकाशवाटा तोच निर्मितो
 देवपण उगीच का येते 
 त्या निर्जीवशा दगडाला 
 सोसतो टाकीचे घाव आधी
 प्राप्त होण्यास देवत्वाला
 म्हणून वाटते चालत राहावे
 एक संपले तर दुसरे पहावे
 सुख ओंजळीत घेण्याआधी
 चंदनासम स्वतःस झिजवावे
 

  भाग 3

भाग 3