Nojoto: Largest Storytelling Platform

कसला घमंड आहेस तुझ्या मध्ये, हो मी पण विसरतो तुम्ह

कसला घमंड आहेस तुझ्या मध्ये,
हो मी पण विसरतो तुम्हाला काय
गरज कुणाची, गरज असती तर परिस्थिती अश्या हाताने वाढून शांत नसते बसले...
अन तुम्हाला माझ्यात कसला घमंड दिसतोय सांगा
जरा, हा मी बोलत नाहीये संवाद करत नाहीत,
याचा अर्थ असा होत नाहीत की माझी इज्जत
सावरतो म्हणून, फक्त शांत आहेत कारण येथे जास्त मी ओढतोय जास्त मनावर घेतोय,,
कारण गरज आहेत ना मला म्हणून आज ही
लढतोय आणि आता असा लढतोय की ज्यात
घरच्यांची काय चुकी, चुका तर आमच्या आहेत
मग त्यांचा काय विषय यात, त्यांनी तर नाही सांगितलं ना प्रेम करून राजकारण करायला,,
आता शांत आहेस उद्या विषय नकोय यात दुसरा,
एक आधीच काय कमी होत्या अडचणी आता
अवघड दिसतंय सगळे, आता जर मी स्वतः हून बोललो तर याचा परिणाम समजतो का तिला, ही चूक मीच करायची का परत तिला नाही गरज ती नाही बोलू शकत स्वतः जर ती बोलली तर तिला थोडी अडचणी येतील पण माझा आधार वाढेल मी लढू शकेल तिच्या साठी का तिला हि पण समज नाही का, ज्या गोष्टी भांडून करणार
होतो तिथे आज पळून घेऊन जाऊ म्हणताय मन,
या आधी तर नाही दिली साथ तिने पण आहेत
तिच्या कडे काही मार्ग, या वरती ती करेल विचार...
असेल तर संवाद कर मग माझ्याशी...।। तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी,
असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची
गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून
तिच्या ख़ुशी साठी तिला सोडलंय, माझी मजबुरी होती,
अन ते ही स्वतःहून तिला पर्याय दिले कारण ती निदान
लांब राहून या वर शांत विचार करू शकेल, जेव्हा कुणी
दुर असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत कळते, अन ती कमी
मी बऱ्याच वर्षा पासून भासतोय.. हे तिला ही कळले