Nojoto: Largest Storytelling Platform

कुठलीच आशा नाही उरली मनात, जे काही झालं ते चांगलं

कुठलीच आशा नाही उरली मनात,
जे काही झालं ते चांगलं नाही,
नफरतीवर गेलाय विषय आता,
यातून फक्त बरबादीच बरबादी मिळणार
  सगळ्यांना..

   -AS Patil✍️ विषय एक चर्चा अनेक बाकी समजेल की
प्रत्येक गोष्ट अंगावर घेणारा व्यक्ती विरोधात चढल्यावर 
काय होते, थोडा नाही त्रास दिलेला शब्द सगळे डोक्यात गेलेत,