Nojoto: Largest Storytelling Platform

गरीबाची आम्ही लेकरे गरिबी तच वाढलो, जिद्द होती शिक

गरीबाची आम्ही लेकरे गरिबी तच वाढलो, जिद्द होती शिकण्याची शिकून मोठे साहेब झालो.

 दिवस रात्र काम करणारी माय बाबा माझे खूप आम्ही कष्टाळू एक दिवस येईल मात्र सुखाशी आम्ही राहू ,
लेकर आमचे मोठे साहेब झाले, यापेक्षा मोठं सुख काय पाहिजे आम्हाला,

 गरिबाचे आम्ही लेकरे  गरिबीची जाण ठेवून राहू शेतकरी मुलाची गोष्ट

pratikshab4943

patu

New Creator

शेतकरी मुलाची गोष्ट #story