Nojoto: Largest Storytelling Platform

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या

 येळ अमावस्या -
आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा शुक्रवारची शाळा संपली की आपण संमदी मिळून अगोदरच जाऊ या का ? आई हो म्हणाली.तसं आम्हा भावडांच्या मनात आनंदानं उकळया फुटू लागल्या ,आई आपन वैशू,यमी ,जमू माझ्या लय जीवलग मैत्रीणी आहेत त्यांना न्यायचं का, तर भाऊ बोलला गज्या, नेम्या ,रामू ला घेऊ का बरोबर,आई बोलली आजी येणार आहे आता तिलाच विचारा आल्यावर मला चालेल ,आजी आजोबा आठवड्यांच्या बाजारला आलेले. दादा आजोबा बोल

sandyjournalist7382

sandy

New Creator

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा शुक्रवारची शाळा संपली की आपण संमदी मिळून अगोदरच जाऊ या का ? आई हो म्हणाली.तसं आम्हा भावडांच्या मनात आनंदानं उकळया फुटू लागल्या ,आई आपन वैशू,यमी ,जमू माझ्या लय जीवलग मैत्रीणी आहेत त्यांना न्यायचं का, तर भाऊ बोलला गज्या, नेम्या ,रामू ला घेऊ का बरोबर,आई बोलली आजी येणार आहे आता तिलाच विचारा आल्यावर मला चालेल ,आजी आजोबा आठवड्यांच्या बाजारला आलेले. दादा आजोबा बोल #nojotophoto