Nojoto: Largest Storytelling Platform

sorry...माझा हेतू तूझ मन दूखवायचं नव्हतं काही तरी

sorry...माझा हेतू तूझ मन दूखवायचं नव्हतं
काही तरी गैर समज झाला...मित्रा..
sorry ...sorry...sorrry...
आता याचा त्रास मलाच होणार...
आजचा दिवस माझा खूप जीव घेतोय
करायच काय असतं तर दूसरचं काही होतयं
खूप चूका होताय...मला सांभाळून घ्या...

©ganesh mali माफीनामा

#IntimateLove
sorry...माझा हेतू तूझ मन दूखवायचं नव्हतं
काही तरी गैर समज झाला...मित्रा..
sorry ...sorry...sorrry...
आता याचा त्रास मलाच होणार...
आजचा दिवस माझा खूप जीव घेतोय
करायच काय असतं तर दूसरचं काही होतयं
खूप चूका होताय...मला सांभाळून घ्या...

©ganesh mali माफीनामा

#IntimateLove