कविता म्हणजे भास कविता विश्वास भावनांच्या हिंदोळ्यावर कवितेचाच सहवास.. कविता आहे खास जणु माझा श्वास... ह्रदयी असे माझ्या कवितेचाच वास.. कविता माझा संग कविता अंतरंग... कवितेनेच भरले जिवनात इंद्रधनुषी रंग... Rashmi सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत... विषय आहे कविता म्हणजे... #कविताम्हणजे2 #कविताम्हणजे1 कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा. कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.