Nojoto: Largest Storytelling Platform

दृष्ट लागण्याजोगे स्वप्नांपलीकडले.... जग आपुले रच

दृष्ट लागण्याजोगे स्वप्नांपलीकडले....
 जग आपुले रचावया आतुर मी.... 
आयुष्याचे अनमोल क्षण 
तुझ्यासवे वेचावया अधीर मी.....


#Rutuwrites
दृष्ट लागण्याजोगे स्वप्नांपलीकडले....
 जग आपुले रचावया आतुर मी.... 
आयुष्याचे अनमोल क्षण 
तुझ्यासवे वेचावया अधीर मी.....


#Rutuwrites