बाण सुटला, तीर सुटला ये मिठित ये, धीर सुटला रात ही पुनवेचि, पर्वा नको दुनियेची कळू दे, जळू दे, धुर उठला तर उठला वाहु दे ओसांडून, प्रेम ओल्या ओठातुन बांध संयमाचा, फुटला तर फुटला बोलायचे काय ते, श्वासांना बोलू दे नियम एखादा, तुटला तर तुटला बाण सुटला, तीर सुटला ये मिठित ये, धीर सुटला ©Bhimesh Bhitre #teer #dheer #प्रेम #Love