Nojoto: Largest Storytelling Platform

जिवंत होतो पण वाचा नव्हती विचार होते पण अं

जिवंत  होतो  पण  वाचा  नव्हती 
विचार  होते  पण  अंधकाराने  गुरफटलेले 
तन  होत  स्वतःच 
मालकी  मात्र  दुसर्‍य साठी
 ना  हक्कासाठी लढायला बळ होत ना  कर्तुत्व गाजवायला  पंख होत 
मरमर  मरत  होतो  या देहाची  नको  तेवढी  निंदा  करत  होतो
प्रत्येक दिवशी  खरकटावर  जगत  होतो 
ना  मुक्त  होतो 
ना  तृप्त  होतो
निराशा  न् आयुष्य जनांवरासारखं  नाही  त्याच्या  पलीकडे जाऊन  म्हटले  तर  बत्तर  झालतं
ते  क्षण  आठवावे  तर 
काही  केल्या  जीव  तरमळलत  सुटतो...... 
 भावनाविना  जीवन  काय  असतं  याच  उदाहरण म्हणजे  उच  -नीच  
शूद्र  ब्राम्हण हे  भेद  
करणार्‍या ने  अन्याय  केला 
भोगणाऱ्या ने भोगला....... 
पण  एक  बदल  नाही  चक्र  पालटल  
दलितांना  अन्यायाविरुद्ध लढायला बळ मिळाल
मानेन  जगायला 
हक्कासाठी लढायला 
कर्तुत्व गाजवायला हा  सर्व  बदल  फक्त  अन्  फक्त शिक्षणाने  
अन  दलितांचे कैवारी युगपुरुष तो  महामानव   डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या  
अथक परिश्रमानेच  शिक्षणाची  ज्योत   घरा घरांत  पोहोचली। 
जाती  भेद  हा  अन्याय आहे  गुन्हा आहे 
अंधरुढी  परंपरांचा  नाश झाला 
समानतेची  एकतेची  जाणीव झाली 
हक्काची  चाड  अन  लढण्याची  जिद्द अंगी आली
कुपरंपरा  सनातनी  विचारांचा  प्रभाव कमी झाला फक्त  दलितांचे कैवारी यांच्यामुळे।
आज  जे  काही  आहोत  ते सगळं त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे।

©SUREKHA THORAT #  बाबासाहेब आंबेडकर 

#JallianwalaBagh

# बाबासाहेब आंबेडकर #JallianwalaBagh