Nojoto: Largest Storytelling Platform

भावानेच्या भरा सुरात कवितेच्या विलुप्त दारात शोध

भावानेच्या भरा सुरात 
कवितेच्या विलुप्त दारात 
शोधतो मी तुला दिस्-रात
लपलीस तू कुठल्या अंधारात...
-मंगेश आरश्यात दिसतेस तू
तरी मी शोधतो शब्दांत...
भावानेच्या भरा सुरात 
कवितेच्या विलुप्त दारात 
शोधतो मी तुला दिस्-रात
लपलीस तू कुठल्या अंधारात...
-मंगेश आरश्यात दिसतेस तू
तरी मी शोधतो शब्दांत...