Nojoto: Largest Storytelling Platform

रात राणी च्या गंधावर स्वार तुझी आठवण... अगणित श्व

रात राणी च्या गंधावर स्वार 
तुझी आठवण...
अगणित श्वासांची गिणती चुकवणारी...
अन् अलगद पडणारा उसासा
दुराव्यातल्या सोबतीने...
या आशेवर की तू येशील पुन्हा
अन् माळशील सोनचाफा
माझ्या विखुरल्या केसांत...
अविरत गंधाळण्यासाठी!

-रोहिणी-

 #ratra
रात राणी च्या गंधावर स्वार 
तुझी आठवण...
अगणित श्वासांची गिणती चुकवणारी...
अन् अलगद पडणारा उसासा
दुराव्यातल्या सोबतीने...
या आशेवर की तू येशील पुन्हा
अन् माळशील सोनचाफा
माझ्या विखुरल्या केसांत...
अविरत गंधाळण्यासाठी!

-रोहिणी-

 #ratra
rohinikadam9296

Rohini kadam

New Creator