Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या आठवणी हा एक अनमोल ठेवा आहे.. तो मी जीवापेक्

तुझ्या आठवणी हा एक अनमोल ठेवा आहे..
तो मी जीवापेक्षा जास्त जपुन ठेवला आहे..
मानु तुझ्यासाठी माझे वचन, शपथा खोटारड्या आहे..
पण, 
बघ एकदा मागे वळुन ती वेळ, तो दिवस आजही तिथेच आहे..
आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे.. आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..

आजही तुझी वाट पाहत मी तिथेच आहे..