Nojoto: Largest Storytelling Platform

मित्र कसा असावा... खरा मित्र कोण असतो? जो भलेही त

मित्र कसा असावा...

खरा मित्र कोण असतो? जो भलेही तुमच्या सुखात🤗 तुमचा सोबती नसेल ,पण दुःखात 😔जो सगळ्यात आधी तुमच्या सोबत👫 असतो ना तोच खरा मित्र..!🤝मित्र असा असावा ज्याच्याशी बोलल्यावर आपलं मन प्रसन्न होतं.🤗ज्याच्याशी  बोलताना लज्जा, संकोच वाटत नाही.ज्याला आपला पराक्रम, आपलं यश कौतुकाने सांगावसं वाटतं.ज्याच्याशी आपली सगळी सुख, दुःख व्यक्त कराविशी वाटतात.जो आपलं दुःख,आपला आनंद, सगळ्या भावना समजून घेतो असा असावा मित्र...!
        मित्र म्हणजे " मितवा ".. 💖मित्र जो आपल्याला समजून घेतो ,जो आपल्याला गरज असेल तेव्हा योग्य सल्ला देतो , जो आपल्या प्रत्येक क्षणांचा सोबती असतो.जो आपल्या हास्याचं कारण असतो.मित्र तो असतो ज्याच्याशी अपयशाचं शल्य व्यक्त करायला भीती वाटत नाही. मनातल्या ज्या भावना आपण इतरांना सांगु शकत नाही..त्या भावना ज्याच्याशी Share कराव्या वाटतात तो असतो मित्र..!🤞
         मित्र तो असतो जो आपल्यासाठी काहीही करू शकतो.आपण चुकल्यावर चार शिव्या देऊन समजावणारा आणि कधी अपयशाने खचून गेलो तर पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देणारा असा असावा मित्र..!🙌💯
       
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक तरी मित्र/मैत्रिणी असते.जो आपल्यासाठी पूर्ण जगाशी भिडतो✊...जो आपला जीव❤️असतो...!

"भावनांचे विश्व " ( प्राजक्त ) #Friendship🤝#whatisfriend🤝#Bff❤️#Yaariya💖 #दोस्ती_के_लिए #दोस्ती❤️से 😍🥰😘

nojotouser3932868650

@Praju..

New Creator

Friendship🤝whatisfriend🤝Bff❤️Yaariya💖 #दोस्ती_के_लिए दोस्ती❤️से 😍🥰😘