Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या आगमनाने घराला चैतन्याचे रूप आले आज तुला निर

तुझ्या आगमनाने घराला
चैतन्याचे रूप आले
आज तुला निरोप देताना
काळीज माझे जड झाले

यावर्षी निरोप घेऊन
पुढल्यावर्षी लवकर यावे
बाप्पा हे महामारीचे संकट
आता तरी दूर करावे

माणसांच्या मनात तेव्हा
नसावी कुठली भीती
जलोषाने साजरा करू
पुढल्यावर्षी सण हा गणपती निरोप #मराठीलेखणी #मराठी
तुझ्या आगमनाने घराला
चैतन्याचे रूप आले
आज तुला निरोप देताना
काळीज माझे जड झाले

यावर्षी निरोप घेऊन
पुढल्यावर्षी लवकर यावे
बाप्पा हे महामारीचे संकट
आता तरी दूर करावे

माणसांच्या मनात तेव्हा
नसावी कुठली भीती
जलोषाने साजरा करू
पुढल्यावर्षी सण हा गणपती निरोप #मराठीलेखणी #मराठी
vaishali6734

vaishali

New Creator