इतकी साधी ती ... येतांना तुझी वेळ, काम नको आणू फक्त नजर आणि शब्द घेऊन येशील मी आज केसांत गजरा माळलाय तु मला सोबत घेऊन जाशील ? इतका असा मी ... सर्व काही ठीक राणी शब्द,नजर तुझेच असतील तु केसांत जर गजरा माळलास तर, माझी जाण्याची तु काय हमी घेशील ? तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल तुझी परवानगी असेल तर तुलाच ..... #pc_google #गजरा #ती #आणि #मी #प्रेम