साथ नशीबाचे ,श्राप नशीबाचे वाटले होते मला पण मिळेल क्षण आनंदाचे पण वाट्याला हे जन्म गरीबीचे पोट भरता भरता जगने कसे बसे निसटून गेले क्षण आनंदाचे क्षण न मिळाले माझे ,माझ्या वाट्याचे.. -Atulwaghade शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine