असं पुन्हा पुन्हा वाऱ्यावर भरकटत जाऊ नको म्हणलं ना चुकलं माझं आता उगा भाव खाऊ नको सुरेश गोविंद पवार #चूक