भाऊबीजेच्या दिवशी करून भावाला औक्षण आयुष्य वाढो भावाचे मागणे हेची प्रत्येक क्षण ओवाळणी मज एकच दे भाऊराया सदा असो शिरावर तुझी प्रेमळ छाया सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai