Nojoto: Largest Storytelling Platform

मृत्युंजय काय वर्णावी तुमची थोर्वी शंभु राजे केले

मृत्युंजय 
काय वर्णावी तुमची थोर्वी शंभु राजे
केले असे अनेक दिव्य पराक्रम या स्वराज्याच्या रक्षणासाठी
जरी सापडलात तुम्ही गणीमांच्या हाती तरी दिलीत त्यांना तुम्ही कडवी झुंज
संतप्त अवरांग्या म्हणे तुम्हास कुठे ठेवला स्वराज्याचा खजिना मुघलांमधले कोण लोक तुला होते शामिल
तरी न घाबरता उत्तरे दिलीत त्याला तुम्ही बेधडक पने
खजिना आहे मावळ्यांच्या काळजात आणि सहियाद्रिंच्या दऱ्याखोऱ्यात 
याच खरमिरीत उत्तरामुळे भर दरबारात तो अवरंग्या झाला खजील
संतप्त होवूनी अवरंग्याने मग  प्रस्ताव ठेविला तुमच्या समोर धर्म बदलण्याचा 
तोही धुडकावून लावत तुम्ही त्यास दिले एक खरमरीत उत्तर म्हणे मी आहे मराठी मावळा एक वेळ मी कटून मरेल पण गणीमापुढे कधीच शरण येणार नाही
याच मुळे पुन्हा एकदा त्या अवरंग्याची भर दरबारात झाली फजिती 
सहन न झाली त्यास ही तेची अशी फजिती 
मग संतप्त होवून अवरंग्यानी सोडीले स्वराज्याच्या छाव्याला हाल हाल करून ठार करण्याचे
तरी या परिस्थितीला तुम्ही धीराने सामोरे गेलात 
कटून प्राण त्याग केलात 
एक उदाहरण सोडूनी गेलात 
मरणालही लाजवेल असं भव्य पराक्रम केलात 
तेही हे महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य राखण्यासाठी
तुम्हाला न्हवतच ठाऊक काय असतो पराजय
यामुळेच  दिलीत तुम्ही एक शिकवण मरणावर जय प्राप्त करून होता येते मृत्युंजय
मुजरा धाकल धनी  तुमच्या या शौर्याला आणि पराक्रमाला  #छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस#

#छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस#