आज पुन्हा तोच मावळतीचा सुर्य बघितला.. पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. काही अनमोल क्षण पुन्हा नव्याने जन्म घेतील ही.. पण सरुन गेलेला काळ फक्त स्मरणातच सापडला.. #sunsets_over_sunrise endings are #pretty if you look at at them as #new_opportunity to something #prettier