गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी! काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी ? ती वनमाला म्हणे नृपाळा , हे तर माझे घर , पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर *बालकवी