Nojoto: Largest Storytelling Platform

तु एक परी.. गालात खळी पडणारी ,  फुला सारखा हसणा

तु एक परी.. 

गालात खळी पडणारी ,  
फुला सारखा हसणारी,
डोळ्याने घायाळ करणारी , 
कधी नाझूक लाजणारी, 
तर कधी नाकात मुरडणारी, 
तर कधी मनावर मोहिनी टाकणारी,
मनसोक्त बागडणारी, 
आयुष्य भर साथ देणारी, 
नाती जपणारी, 
प्रत्येकाला हवी असणारी..

तु एक परी… तु एक परी…
तु एक परी.. 

गालात खळी पडणारी ,  
फुला सारखा हसणारी,
डोळ्याने घायाळ करणारी , 
कधी नाझूक लाजणारी, 
तर कधी नाकात मुरडणारी, 
तर कधी मनावर मोहिनी टाकणारी,
मनसोक्त बागडणारी, 
आयुष्य भर साथ देणारी, 
नाती जपणारी, 
प्रत्येकाला हवी असणारी..

तु एक परी… तु एक परी…