Nojoto: Largest Storytelling Platform

घंटा परिवार : चि. घंटा व चि. सौ. का. घंटी यांची

घंटा परिवार :
चि. घंटा व 
चि. सौ. का. घंटी 
यांची वंशावळ.. 
पुत्री - कु. बेला ( Bell )
पुत्र - मास्टर हॉर्न, मा. सायरॉन आणि 
शेंडेफळ बझर. 
आडनाव - गलबले 

--श्रीमंत हेमंत*** हलकं -फुलकं
घंटा परिवार :
चि. घंटा व 
चि. सौ. का. घंटी 
यांची वंशावळ.. 
पुत्री - कु. बेला ( Bell )
पुत्र - मास्टर हॉर्न, मा. सायरॉन आणि 
शेंडेफळ बझर. 
आडनाव - गलबले 

--श्रीमंत हेमंत*** हलकं -फुलकं