Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची भीती व

 तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...♥
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते...♥
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
 तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते...♥
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...♥
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते...♥
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
sandyjournalist7382

sandy

New Creator