एक चूक माझी झाली म्हणुन एक चूक तू ही केली चुका होता होता आयुष्याच्या बेरजेची वजाबाकी झाली 😑 बाकी अखेरी शून्य राहिली शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai