भांडण तर होत राहतातच की ओ!! रुसण फुग्ण सुद्धा मान्य आहे मला😒 पण ही नाती खूप महत्त्वाची आहेत🥺 म्हणून त्यांना गमावंन झेपणार नाही मला..😣 रागा रागात अबोल्याची वाट जरी धरली🤐 तरी मनात मात्र दडपण असतं😓 गुलाबासारखं सुंदर असूनही टोचणार🌹 हेच का ते भावा बहिणीचं नात असतं??🌸 ©Vedanti Nimbre #brosisbond #love #supportsystem