White सगळ्यांना आयुष्यात कधीतरी असं वाटतं की, सध्या आयुष्याचा कठीण काळ सुरु आहे, सगळीकडून संकटात अडकलोय, कुठूनही मार्ग सापडत नाहीये, मग तेव्हा .... स्वामीचं वाक्य आठवावं , " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " मग बघा पुन्हा जगण्याला नवीन उमेद येते. ©Neeraj Shelke #good_night प्रेरणादायक मोटिवेशनल कोट्स #writer✍ #writerneeraj #neerajkikavitayein #writerscommunity