Nojoto: Largest Storytelling Platform

'छिछोरे' चित्रपटाच्या माध्यमातून अपयश आल्यानंतर ही

'छिछोरे' चित्रपटाच्या माध्यमातून अपयश आल्यानंतर ही खचू नका आत्मविश्वास गमावून आत्महत्या करू नये असे सुशांतसिंह राजपूत यांनी चित्रपटाच्या माध्यमातून साऱ्या जगाला समजावले त्याच व्यक्तीने आत्महत्या केली. पण चित्रपटाचा व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंध नसतो हे आज दिसून आले देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.

           💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
           मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले
ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते.
#प्रियसुशांत
 #sushantsinghrajput 
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांचे निधन झाले ही धक्कादायक बातमी ऐकुन मन सुन्न झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करते. #प्रियसुशांत #SushantSinghRajput #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine