Nojoto: Largest Storytelling Platform

दिस रेंगाळतो माझा तुझ्या अवतीभवती,रात स्वप्नात नेत

दिस रेंगाळतो माझा तुझ्या अवतीभवती,रात स्वप्नात नेते तुझ्या किनार्यावरती,दिस रातीचा हिसोब मज मांडता येईना जीव घेणं गणित हे मज सुटता सुटेना.

pvn3333618419097231

333_Pavan

New Creator