Nojoto: Largest Storytelling Platform

थोडे दिवस राहिले घेऊद्या म्हटलं थोडा आनंद तिला जीव

थोडे दिवस राहिले घेऊद्या म्हटलं
थोडा आनंद तिला जीवनाचा,
मी दुःखाचा सौदागर आहेत माझ्या
कडून फक्त दुःख च भेटत,
आणि पुढे ही भेटणार आहेत खूप
सारं दुःख मला पण तिला पण,
काही गोष्टी सहन करून घेवा लागेल
मलाही अजून काही दिवस,
जे बघवत नाही ते पण बघावं लागेल,
आता शेवटी उरले काही क्षण तिचे
तिला जगू देऊ म्हटलं,
तसे ही मुद्दाम करणारचं आहेत ते पण
आणि बाकीचे पण,
असो भेटतील शिक्षा त्या गोष्टीची पण
पुढे तिला आणि बाकीच्यांना पण,
   AS Patil✍️ जाणून बुजून करणार काही गोष्टी सगळेच
मूर्ख नाहीत मी पण असुद्या मग,
एक दिवस वेळ बदलेल आणि ती मी बदलणार
नफरत काय असती राग काय असतो तळतळ
काय असती हे तेव्हा समजेल सगळ्यांना,
मी आता कुणाशी बांधेलं नाहीये,
जसे त्यांनी मार्ग मोकळे करून मोकळीक साधली
तसेच आता मी पण मोकळा आहेत ना मागे कुणी
थोडे दिवस राहिले घेऊद्या म्हटलं
थोडा आनंद तिला जीवनाचा,
मी दुःखाचा सौदागर आहेत माझ्या
कडून फक्त दुःख च भेटत,
आणि पुढे ही भेटणार आहेत खूप
सारं दुःख मला पण तिला पण,
काही गोष्टी सहन करून घेवा लागेल
मलाही अजून काही दिवस,
जे बघवत नाही ते पण बघावं लागेल,
आता शेवटी उरले काही क्षण तिचे
तिला जगू देऊ म्हटलं,
तसे ही मुद्दाम करणारचं आहेत ते पण
आणि बाकीचे पण,
असो भेटतील शिक्षा त्या गोष्टीची पण
पुढे तिला आणि बाकीच्यांना पण,
   AS Patil✍️ जाणून बुजून करणार काही गोष्टी सगळेच
मूर्ख नाहीत मी पण असुद्या मग,
एक दिवस वेळ बदलेल आणि ती मी बदलणार
नफरत काय असती राग काय असतो तळतळ
काय असती हे तेव्हा समजेल सगळ्यांना,
मी आता कुणाशी बांधेलं नाहीये,
जसे त्यांनी मार्ग मोकळे करून मोकळीक साधली
तसेच आता मी पण मोकळा आहेत ना मागे कुणी

जाणून बुजून करणार काही गोष्टी सगळेच मूर्ख नाहीत मी पण असुद्या मग, एक दिवस वेळ बदलेल आणि ती मी बदलणार नफरत काय असती राग काय असतो तळतळ काय असती हे तेव्हा समजेल सगळ्यांना, मी आता कुणाशी बांधेलं नाहीये, जसे त्यांनी मार्ग मोकळे करून मोकळीक साधली तसेच आता मी पण मोकळा आहेत ना मागे कुणी