Nojoto: Largest Storytelling Platform

सायंकाळी आभाळ सोन्यासारखे चमकते, सूर्य मावळताना मल

सायंकाळी आभाळ सोन्यासारखे चमकते,
सूर्य मावळताना मला ती दिसते...

सागराला जसं किनारा असते,,
त्या जवळ येणाऱ्या लाटात  मला ती दिसते...

आयुष्य हे प्रश्नांची नोंदी असते,
त्या उत्तरात मला ती दिसते...

तुझ्या विना माझं मन कासावीस होत असते,,
जशी वासारा विना गाय नसते...

डोळ्यांतून पाझरणारी आसावं,,
गालांना स्पर्श करते,,
तेव्हा उमटणारी संवेदना मला ती दिसते..... वेदना
सायंकाळी आभाळ सोन्यासारखे चमकते,
सूर्य मावळताना मला ती दिसते...

सागराला जसं किनारा असते,,
त्या जवळ येणाऱ्या लाटात  मला ती दिसते...

आयुष्य हे प्रश्नांची नोंदी असते,
त्या उत्तरात मला ती दिसते...

तुझ्या विना माझं मन कासावीस होत असते,,
जशी वासारा विना गाय नसते...

डोळ्यांतून पाझरणारी आसावं,,
गालांना स्पर्श करते,,
तेव्हा उमटणारी संवेदना मला ती दिसते..... वेदना

वेदना