मोगरा वेणीत माळण्यासाठी गुलाब तीला देण्या साठी चंपा चमेली आणि जाई जुई किती तरी फुले धरती वरी वनी रानी फुलती सारी सहा ऋतू ही बहरती फुले सुगंध देण्या धरतीवरी