White नमस्कार, आमच्या आयुष्यातील नविन पर्वाची सुरुवात करत असताना आपण आपला अमूल्य वेळ देऊन त्या क्षणाचे साक्षीदार झालात, आम्हा उभयताना शुभाशिर्वाद दिले त्याबद्दल आपले शतशः आभार !! तुमचं प्रेम - आशीर्वाद असाच कायम आमच्या पाठीशी राहु द्याल हीच आशा...🙏 पौर्णिमा - मंगेश . ©Mangesh Gaikwad #ThankYouNote