Nojoto: Largest Storytelling Platform

तुला जपणार आहे (By Nisha Sharma) जगावं त्या एका व

तुला जपणार आहे (By Nisha Sharma)

जगावं त्या एका वयक्ती साठी त्याचं आनंदासाठी,
त्याचा हसण्यासाठी.

तो वेगळच असतो प्रत्यका साठी
त्याचं सोबतचा नातं असतं वेगळं प्रत्यकासाठी.

कधी मित्र कधी प्रियकर
कधी मित्र कधी नवरा
कधी भाऊ कधी बाबा
भावना मात्र एकच.

कधी हसणार आहे कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी तुला माझं जपणार आहे तुला जपणार आहे

तुला जपणार आहे #Music