White खरं तर आपले स्वप्न फार मोठे असतात.. परंतु, कधीकधी आपल्याला आपली परिस्थिती आणि वेळ साथ देत नाही... आणि हो ध्येय जर ते करायचेच असेल ना, तर वेळ आणि परिस्थिती आज ना उद्या बदलल्या शिवाय राहात नाही... (Think Be Positive,Don't want to get tired) ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Sad_shayri