Nojoto: Largest Storytelling Platform

घेऊनी स्वप्न आता मी चांदण्यांचे निघालो मग वाटेत आ

 घेऊनी  स्वप्न आता मी चांदण्यांचे निघालो
मग वाटेत आडवी का ती चांदरात होती...?

दिवस प्रेमाचे आता मीही विसरत चाललो 
मग प्रियेची आजही का छबी अंतरात होती...?

नव्हतो कधी चुकीचा मीही कित्येक वेळा
मग माझीच किंमत शून्य का बाजारात होती...?
 घेऊनी  स्वप्न आता मी चांदण्यांचे निघालो
मग वाटेत आडवी का ती चांदरात होती...?

दिवस प्रेमाचे आता मीही विसरत चाललो 
मग प्रियेची आजही का छबी अंतरात होती...?

नव्हतो कधी चुकीचा मीही कित्येक वेळा
मग माझीच किंमत शून्य का बाजारात होती...?
sagardavari5739

Sagar Davari

New Creator