Nojoto: Largest Storytelling Platform

तुटलेला धागा गाठ मारुन जोडला तरी एक गाठ उरतेच ना

तुटलेला धागा गाठ
मारुन जोडला तरी
एक गाठ उरतेच 
ना सुईतून आरपार होते
ना कपड्यातून, 
ती अडखळतेच
तुटून जोडलेल्या
मनासारखी,नात्यासारखी..  Just Thoughts 💖 Collab 

टूटा हुआ धागा ,जोडा तो भी एक गाँठ रहजाती हैं. जो ना सूई से आरपार होती है ना कपडे से... अटक जाती हैं 
टूटकर जुड़े हुए मन की तरहा... रीश्ते की तरह... 

शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुटलेला धागा...

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator