Nojoto: Largest Storytelling Platform

ओढ म्हणजे काय ते, जीव लागल्याशिवाय समजत नाही. विरह

ओढ म्हणजे काय ते,
जीव लागल्याशिवाय समजत नाही.
विरह म्हणजे काय ते,
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
प्रेम म्हणजे काय ते,
स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

©Nilam Pawar
  #qoutesoftheday #qoutesaboutlife  #qoutesandthoughts