Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस पडल्या नंतरचा मातीचा सुगंध.. आजीने शहरात जाता

पाऊस पडल्या नंतरचा
मातीचा सुगंध..
आजीने शहरात जाताना आपल्या तोंडावरून फिरवलेला मायेचा हात..
माय बापाचा आपल्या साठी तुटणारा जीव..
ज्यांच्या सोबत नदीत डुबक्या मारल्या..
ईटी- दांडू खेळलो
ते जिग्गी मैतर..
गावशिवारच्या आठवणी..
गावाकडील माणसं.
त्या गोड आठवणींना ,
कधी न विसरता येणाऱ्या क्षणांना..
कायम "काळजात" जपलं
पाहिजे...


प्रेमप्रकाश poem marathi
पाऊस पडल्या नंतरचा
मातीचा सुगंध..
आजीने शहरात जाताना आपल्या तोंडावरून फिरवलेला मायेचा हात..
माय बापाचा आपल्या साठी तुटणारा जीव..
ज्यांच्या सोबत नदीत डुबक्या मारल्या..
ईटी- दांडू खेळलो
ते जिग्गी मैतर..
गावशिवारच्या आठवणी..
गावाकडील माणसं.
त्या गोड आठवणींना ,
कधी न विसरता येणाऱ्या क्षणांना..
कायम "काळजात" जपलं
पाहिजे...


प्रेमप्रकाश poem marathi