Nojoto: Largest Storytelling Platform

वंदू भारत वंदू भारत वंदू भारत गर्जना ही सिंहा

वंदू भारत   

वंदू भारत वंदू भारत 
गर्जना ही सिंहाची
काय कुणाची बिशाद आहे
गुलाम करण्या याची

विजयी भारत विजयी ठेवू
हीच प्रतिज्ञा अमुची

मरण्याची न भीती आम्हा
ही भूमी बलिदानाची

कवी- महेश लोखंडेसर वंदू भारत
वंदू भारत   

वंदू भारत वंदू भारत 
गर्जना ही सिंहाची
काय कुणाची बिशाद आहे
गुलाम करण्या याची

विजयी भारत विजयी ठेवू
हीच प्रतिज्ञा अमुची

मरण्याची न भीती आम्हा
ही भूमी बलिदानाची

कवी- महेश लोखंडेसर वंदू भारत