Nojoto: Largest Storytelling Platform

किती सावरावे मी स्वतःला किती आवरावे मी शब्दांना

किती सावरावे मी स्वतःला

किती आवरावे मी शब्दांना

किती द्यावे उत्तर वळवुनी

तुझ्या वेड्यावाकड्या प्रश्नांना.

©I M SID #Prashne
किती सावरावे मी स्वतःला

किती आवरावे मी शब्दांना

किती द्यावे उत्तर वळवुनी

तुझ्या वेड्यावाकड्या प्रश्नांना.

©I M SID #Prashne
imsid3027251103989

I M SID

New Creator