ओढ लाटेला किनार्याची परी ना मुभा काठ ओलांडण्याची कितीदा जाई खळखळून तटावरती बंध तिला तिचे,पुन्हा मागे खेचती भरती ओहोटीच असते नशिबी सोडता बंध हाहाकाराची भिती... Meaning :- लहरों को किनारे की आस होती है लेकीन अपना तट छ़ोडने की अनुमती नही होती. कई बार खौलते हुये किनारे तक जाती है लेकिन उसके बंध उसे पिछे खिंचते है