मार्ग नवा शोधत आहे मला जग जिंकण्याचा ध्यास आहे हजार स्वप्ने माझी वाट पहात आहे मी आज नवीन मार्ग शोधत आहे ©dhanashri kaje #RoadToHeaven