Nojoto: Largest Storytelling Platform

Home Quarantine कशासाठी? तर देशासाठी.

Home Quarantine
            कशासाठी? तर देशासाठी. 

  Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, 
      आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. 
हा चीनमधील वूहानमध्ये  घुसला, 
    मला लोकांच्या गर्दीमध्ये दिसला. 
कोरोनापुढे लोकांनी करायचं आता काय? 
          आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.

चीन- अमेरिका-जपान, आता गाठला भारत. 
    माहीत नाही आता, केव्हा जाईल परत. 
कोरोना, कोरोना, कोरोना, 
        सगळीकडे अहाकार. 
सांभाळून राहा मित्रांनो कधीपण करेल वार.
        आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.


याच्यामुळे झाला सर्दी, खोकला 
     मास्क, सॅनिटायझर याच्यामुळे संपला. 
याच्यापुढे घराबाहेर निघायचं आता नाय. 
करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye. 
       आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.

Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, 
      आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. 
                    करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye.

                                 Harsh #Home Quarantine
Home Quarantine
            कशासाठी? तर देशासाठी. 

  Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, 
      आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. 
हा चीनमधील वूहानमध्ये  घुसला, 
    मला लोकांच्या गर्दीमध्ये दिसला. 
कोरोनापुढे लोकांनी करायचं आता काय? 
          आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.

चीन- अमेरिका-जपान, आता गाठला भारत. 
    माहीत नाही आता, केव्हा जाईल परत. 
कोरोना, कोरोना, कोरोना, 
        सगळीकडे अहाकार. 
सांभाळून राहा मित्रांनो कधीपण करेल वार.
        आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.


याच्यामुळे झाला सर्दी, खोकला 
     मास्क, सॅनिटायझर याच्यामुळे संपला. 
याच्यापुढे घराबाहेर निघायचं आता नाय. 
करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye. 
       आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई.

Sarc झाला mers झाला आता कोणाचं नाव, 
      आला कोरोना भाई, आता आला कोरोना भाई. 
                    करा कोरोनाला bye आता करा कोरोनाला bye.

                                 Harsh #Home Quarantine
harsh7737998481067

Harsh

New Creator