Nojoto: Largest Storytelling Platform

जखमा उरी कवटाळूनी का जगणे शक्य झाले कवटाळता जखम ही

जखमा उरी कवटाळूनी
का जगणे शक्य झाले
कवटाळता जखम ही
मी जखमेतच नहाले
जखम ओलेती ती
ना भरणार कधीही
जपलेली होती ती रे
खपली धरली तिलाही #एक जखम सुगंधी कविता
जखमा उरी कवटाळूनी
का जगणे शक्य झाले
कवटाळता जखम ही
मी जखमेतच नहाले
जखम ओलेती ती
ना भरणार कधीही
जपलेली होती ती रे
खपली धरली तिलाही #एक जखम सुगंधी कविता

#एक जखम सुगंधी कविता